icon

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड [BHEL] मध्ये ट्रेड प्रशिणार्थी पदांच्या ३०५ जागा

Updated On : 7 December, 2019 | MahaNMK.comभारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड [Bharat Heavy Electricals Limited] मध्ये ट्रेड प्रशिणार्थी पदांच्या ३०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ डिसेंबर २०१९ आहे. ऑनलाइन अर्ज भरलेली अर्जाची प्रत पोहोचण्याची अंतिम दिनांक २७ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ट्रेड प्रशिणार्थी (Trade Apprentices) : ३०५ जागा 

  • फिटर (Fitter) : ११० जागा 

  • टर्नर (Turner) : ३० जागा 

  • मशिनिस्ट (Machinist) : ७२ जागा 

  • वेल्डर (Welder) : ३४ जागा 

  • इलेक्ट्रिशियन (Electrician) : ४२ जागा 

  • ड्राफ्ट्समन - मेकॅनिक (Draughtsman - Mechanic) : ०३ जागा 

  • इलेक्ट्रिक मेकॅनिक (Electric Mechanic) : ०२ जागा 

  • मेकेनिक मोटर वाहन (Mechanic Motor Vehicle) : ०१ जागा 

  • कारपेंटर (Carpenter) : ०१ जागा 

  • फाउंड्रीमॅन (Foundryman) : १० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण एन.सी.व्ही.टी. (NCVT) प्रमाणपत्र  ०२) मान्यताप्राप्त संस्थेकडून नियमित विद्यार्थी म्हणून राष्ट्रीय व्यावसायिक (ITI)  (इलेक्ट्रिशियन/फिटर/मशिनिस्ट /वेल्डर/टर्नर/ड्राफ्ट्समन - मेकॅनिक/इलेक्ट्रिक मेकॅनिक/मेकेनिक मोटर वाहन) संबंधित विषयात.

वयाची अट : ०१ एप्रिल २०१९ रोजी १८ वर्षे ते २७ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

वेतनमान (Stipend) : ७,७००/- रुपये ते ८,०५०/- रुपये 

नोकरी ठिकाण : हरिद्वार (उत्तराखंड)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Senior Deputy General Manager (MS) Room No. 29, Department of Human Services, Chief Administrative Building, B.H.E.L., Hip Ranipur, Haridwar (Uttarakhand) - 249403.

Official Site : www.bheltry.co.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 27 December, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :