जाहिराती / Recruitment News

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड [BHEL] भोपाल येथे 'आयटीआय व्यापार अपरेंटिस' पदांच्या ७५० जागा

Updated On : 12 January, 2018 | MahaNMK.com

Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड [Bharat Heavy Electrical Limited, Bhopal] भोपाल येथे 'आयटीआय व्यापार अपरेंटिस' पदांच्या ७५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०३ फेब्रुवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


जाहिरात डाऊनलोड करा | ऑनलाईन अर्ज करा

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

आयटीआय व्यापार अपरेंटिस (ITI Trade Apprentice)

शैक्षणिक पात्रता : १० वी उतींर्ण / १२ वी उतींर्ण / आयटीआय

वयाची अट : २५ वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण : भोपाल

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोस्ट बॉक्स नं. ३५, पिंपळणी पोस्ट ऑफिस, भेल भोपाळ - ४६२०२२ (मध्य प्रदेश)

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 3 February, 2018
Click Here to Share on Whatsapp

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

टिप्पणी करा (Comment Below)नवीन जाहिराती :