भोसला मिलिटरी कॉलेज [BMC] नाशिक येथे विविध पदांच्या ५५ जागा

Updated On : 2 June, 2018 | MahaNMK.com



भोसला मिलिटरी कॉलेज [Bhonsala Military College, Nashik] नाशिक येथे विविध पदांच्या ५५ जजागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० जून २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

शिक्षक (Teacher) : ४२ जागा

कार्यालयातील अधीक्षक (office Superintenden) : ०१ जागा

अकाउंटंट (Accountant) : ०१ जागा

लिपिक (Clerk) : ०५ जागा

प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) : ०२ जागा

प्रयोगशाळा उपसंचालक (Lab Attendant) : ०२ जागा

ग्रंथालय उपसंचालक (Library Attendant) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : एम. ए. बी.एड /एम.एस्सी. / एम.कॉम./ एम.सी. ए. / बी.पी.एड., एम.पी.एड./ एम.बी.ए./ पदव्युत्तर शिक्षण / पदवीधर

शुल्क : २००/- रुपये

नोकरी ठिकाण : नाशिक

अर्ज पाठविण्याचा पत्ता : भोसला मिलिटरी कॉलेज, रामभामी, डॉ. मुंजे रोड, नाशिक - ५.

Official Site : www.bmc.bhonsala.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 10 June, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :