icon

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा बीड येथे विविध पदांच्या ०८ जागा

Updated On : 6 December, 2019 | MahaNMK.comभूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा [Water Supply and Sanitation Department, Beed] बीड येथे विविध पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ०५:४५ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

रसायनी (Chemicals) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस.सी. (रसायनशास्त्र) ०२) MS-CIT उत्तीर्ण  प्रधान्य -एम.एस.सी. ०३) प्रयोगशाळेतील पाणी नमुने तपासणीचा/पाणी गुणवत्ता विषयक कामाचा अनुभव (रसायनशास्त्र) असल्यास प्राधान्य.

प्रयोगशाळा सहायक (Laboratory Assistants) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एच.एस.सी. (विज्ञान शाखा) उत्तीर्ण पदवीधर असणाऱ्यास प्राधान्य. ०२) प्रयोगशाळेतील पाणी गुणवत्ता विषयक काम करणान्यास प्राधान्य

प्रयोगशाळा मदतनीस (Laboratory Helper) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) दहावी उत्तीर्ण. ०२) प्रयोगशाळेतील पाणी गुणवत्ता विषयक काम करणाऱ्यास प्राधान्य.

वयाची अट : २० डिसेंबर २०१९ रोजी ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ३००/- रुपये [राखीव प्रवर्ग - १५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ७,५००/- रुपये ते १५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : बीड (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, शिवाजीनगर, कदम बिल्डींग बीड. 

Official Site : www.beed.gov.in

 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 20 December, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :