भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा जालना येथे विविध पदांच्या ०५ जागा

Date : 6 December, 2019 | MahaNMK.com

icon

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा [Water Supply and Sanitation Department, Jalna] जालना येथे विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २२ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ०५:४५ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

रसायनी (Chemicals) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस.सी. (रसायनशास्त्र) ०२) MS-CIT उत्तीर्ण  प्रधान्य -एम.एस.सी. ०३) प्रयोगशाळेतील पाणी नमुने तपासणीचा/पाणी गुणवत्ता विषयक कामाचा अनुभव (रसायनशास्त्र) असल्यास प्राधान्य.

अणुजैविक तज्ञ (Nuclear Technicians) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस.सी. (सूक्ष्मजीवशास्त्र) ०२) MS-CIT उत्तीर्ण  प्रधान्य -एम.एस.सी. (सूक्ष्मजीवशास्त्र) ०२) प्रयोगशाळेतील पाणी गुणवत्ता विषयक काम करणाऱ्यास प्राधान्य.

डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एच.एस.सी. उत्तीर्ण ०२) MS-CIT उत्तीर्ण ०३) मराठी व इंग्रजी टायपिंग अनुक्रमे ३० व ४० शब्द प्रति मिनिट व इंटरनेट वापराबद्दल माहिती. पदवीधर असणाऱ्यास प्राधान्य. ०२) प्रयोगशाळेतील पाणी गुणवत्ता विषयक काम करणान्यास प्राधान्य. ०२) ०१ वर्षे अनुभव.

प्रयोगशाळा सहायक (Laboratory Assistants) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एच.एस.सी. (विज्ञान शाखा) उत्तीर्ण पदवीधर असणाऱ्यास प्राधान्य. ०२) प्रयोगशाळेतील पाणी गुणवत्ता विषयक काम करणान्यास प्राधान्य.

वयाची अट : २० डिसेंबर २०१९ रोजी ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ३००/- रुपये [राखीव प्रवर्ग - १५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते १५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : जालना (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, जिल्हाधिकारी कार्यालय समोर, घाटी रोड, जालना - ४३१२१३.

Official Site : www.jalna.gov.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.