भूजल सर्वेक्षण [Bhujal Sarvekshan] सोलापूर येथे विविध पदांच्या ०६ जागा

Date : 16 January, 2018 | MahaNMK.com

भूजल सर्वेक्षण [Bhujal Sarvekshan Solapur] सोलापूर येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ जानेवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अनुजैविक तज्ञ (Anatomical Experts) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) बी. एस्सी. /एम. एस्सी. (रसायनशास्त्र) ०२) MS-CIT उतींर्ण

रसायन (Chemicals) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) बी. एस्सी. / एम. एस्सी. (सूक्ष्मजीवशास्त्र) ०२) MS-CIT उतींर्ण

प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory assistant) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : १२ वी उतींर्ण

प्रयोगशाळा मदतनीस (Laboratory Helper) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उतींर्ण

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षे

शुल्क : २००/- रुपये [मागासवर्गीय - १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ६०००/- रुपये ते १२०००/- रुपये

नोकरी ठिकाण : सोलापूर

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वरिष्ठ भूवैज्ञानिक, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, सोलापूर, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील सोलापूर - ४१३००३.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.