भुसावळ नगरपरिषद [Bhusawal Nagarparishad] भुसावळ येथे विविध पदांच्या ०३ जागा

Date : 27 September, 2018 | MahaNMK.com

भुसावळ नगरपरिषद [Bhusawal Nagarparishad Jalgaon] भुसावळ येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २६ सप्टेंबर व ०३ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी १०:३० ते ते दुपारी ०४:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

स्थापत्य अभियंता (Civil Engineer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : १) सिव्हिल इंजिनिअर (बी.ई./ बी.टेक./ एम.ई. / एम.टेक) मान्यता प्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणीतील उत्तीर्ण पदवीधारक ०२) किमान ०३ वर्षे कामाचा अनुभव आवश्यक 

समाजिक विकास विशेषज्ञ (SDS Specialist)

शैक्षणिक पात्रता :१) पदवी / व्युत्तर पदवी (संगणक अभियांत्रिकी / MCA PGDCA.)  ०२) किमान खाजगी अथवा शासकीय सेवेतील ०३ वर्षे ते ०५ वर्षाचा कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

माहिती व्यवस्थापन प्रणाली तंत्रज्ञ (MIS Specialist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : १) पदवी / व्युत्तर पदवी (संगणक अभियांत्रिकी / MCA PGDCA.) ०२) किमान खाजगी अथवा शासकीय सेवेतील ०३ वर्षे ते ०५ वर्षाचा कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये ते ४५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : भुसावळ

मुलाखतीचे ठिकाण : भुसावळ नगरपरिषद भुसावळ.

Official Site : www.jalgaon.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.