icon

बृहन्मुंबई महानगरपालिका [BMC] मुंबई येथे विविध पदांच्या ३४१ जागा

Updated On : 12 September, 2019 | MahaNMK.com



बृहन्मुंबई महानगरपालिका [The Municipal Corporation of Greater Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ३४१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ‘ब’ वर्ग (Junior Engineer (Civil) Grade’B’) : २४३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण   ०२) स्थापत्य/ कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी/पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग डिप्लोमा. [खुला प्रवर्ग - ५०% गुण, मागासवर्गीय - ४५% गुण]

कनिष्ठ अभियंता (यांत्रिक/विद्युत) ‘ब’ वर्ग (Junior Engineer(Mechanical /Electrical) Grade’B’) : ९८ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण   ०२) यांत्रिक/विद्युत/ऑटोमोबाईल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम/इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा. [खुला प्रवर्ग - ५०% गुण, मागासवर्गीय - ४५% गुण]

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क :

वेतनमान (Pay Scale) : ३८६००/- १,२२,८००/- रुपये 

सूचना: उर्वरित सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

Official Site : www.mcgm.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 30 September, 2019

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :