भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका [BNCMC] मध्ये कनिष्ठ अभियंता पदांच्या ०५ जागा

Date : 26 February, 2020 | MahaNMK.com

icon

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका [Bhiwandi Nizampur City Municipal Corporation] मध्ये कनिष्ठ अभियंता पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (Junior Engineer-Civil) : ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची (स्थापत्य) अभियांत्रिकी शाखेची पदवी ०२) शासकीय/ निमशासकीय/ नामांकित बांधकाम संस्थेतील नगररचना विषयक व इमारत बांधकाम परवानगी कामकाजाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक ०३) गृहनिर्माण योजनेचा अनुभव असल्यास प्राधान्य.      

वयाची अट : ३३ वर्षे

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : भिवंडी, ठाणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय नवीन प्रशाकीय इमारत, काप-आळी, जुनी एस. टी. स्टँड, भिवंडी, जि. ठाणे - ४२१३०२

Official Site : www.bncmc.gov.in 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.