भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका [BNM] मध्ये विविध पदांच्या ०६ जागा

Date : 19 November, 2019 | MahaNMK.com

icon

भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका [Bhiwandi Nizampur City Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ अभियंता - स्थापत्य (Junior Engineer - Civil) : ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी व शासकीय / निमशासकीय / नामांकित बांधकाम संस्थेतील ०३ वर्षे स्थापत्य कामाचा अनुभव.

जाहिरात (Notifcation) : पाहा

नागरी नियोजन तज्ञ् (Urban Planning Specialist) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : नियोजन विषयातील पदव्यूत्तर पदवी / पदवी

जाहिरात (Notifcation) : पाहा

वयाची अट : [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : भिवंडी (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : भिवंडी महानगपालिका, मुख्य कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत, काप-आळी, जुनी एस.टी. स्टॅन्ड, भिवंडी, जि. ठाणे - पिन - ४२१३०२.

Official Site : www.bncmc.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.