बँक ऑफ बडोदा [Bank of Baroda] मध्ये विविध पदांच्या ३३७ जागा

Updated On : 23 November, 2017 | MahaNMK.com



बँक ऑफ बडोदा [Bank of Baroda] मध्ये विविध पदांच्या ३३७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ डिसेंबर २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ग्रुप हेड : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) MBA  ०२) १०र्षे अनुभव

वयाची अट : ३० वर्षे ते ५० वर्षे

ऑपरेशन्स हेड: ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) MBA  ०२) १०र्षे अनुभव

वयाची अट : ३० वर्षे ते ४५ वर्षे

टेरिटरी हेड : २५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) MBA  ०२) ०६र्षे अनुभव

वयाची अट : २८ वर्षे ते ४० वर्षे

सिनियर रिलेशनशिप मॅनेजर : २२३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) ०३ वर्षे अनुभव 

वयाची अट : २३ वर्षे ते ३५ वर्षे

अँक्विसिशन मॅनेजर : ४१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) ०२ वर्षे अनुभव 

वयाची अट : २२ वर्षे ते ३५ वर्षे

क्लायंट सर्विस एग्जीक्यूटिव : ४३ जागा 

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट : २० वर्षे ते ३५ वर्षे

सूचना वयाची अट : १२ डिसेंबर २०१७ रोजी  [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ६००/- रुपये [SC/ST/PWD - १००/- रुपये]

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 12 December, 2017

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

WhatsApp द्वारे जाहिराती मिळवण्यासाठी

  •  

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :