बँक ऑफ बडोदा [Bank of Baroda] मध्ये विविध पदांच्या ४२८ जागा

Updated On : 18 November, 2017 | MahaNMK.comबँक ऑफ बडोदा [Bank of Baroda] मध्ये विविध पदांच्या ४२७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०८ डिसेंबर २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

हेड - क्रेडिट रिस्क (Corporate Credit) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) FRM from GARP/ PRM from PRMIA/MBA or PG Diploma  ०३) १० वर्षे अनुभव

वयाची अट : ३५ वर्षे ते ५० वर्षे

हेड - एंटरप्राइज व ऑपरेशनल रिस्क मॅनेजमेंट : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) FRM from GARP/ PRM from PRMIA/MBA or PG Diploma  ०३) १० वर्षे अनुभव

वयाची अट : ३० वर्षे ते ४५ वर्षे

IT सुरक्षा : ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) इंजीनियरिंग पदवी  ०२) ०७ वर्षे अनुभव 

वयाची अट : २५ वर्षे ते ३७ वर्षे

कोषागार-व्यापारी/व्यापारी : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) ०३ वर्षे अनुभव 

वयाची अट : २५ वर्षे ते ३५ वर्षे

ट्रेझरी-रिलेशन्स व्यवस्थापक(Forex/Derivatives) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) MBA ०२) ०२ वर्षे अनुभव 

वयाची अट : २५ वर्षे ते ३५ वर्षे

कोषागार – उत्पादन विक्री : २० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) MBA ०२) ०२ वर्षे अनुभव 

वयाची अट : २५ वर्षे ते ३५ वर्षे

फायनान्स/क्रेडिट (MMG/S-III) : ४० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) CA/ICWA/MBA किंवा समतुल्य पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा  ०२) ०४ वर्षे अनुभव 

वयाची अट : २५ वर्षे ते ३७ वर्षे

फायनान्स/क्रेडिट (MMG/S-II) : १४० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) CA/ICWA/MBA किंवा समतुल्य पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा  ०२) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : २५ वर्षे ते ३५ वर्षे

व्यापार फायनान्स : ५० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) CA किंवा MBA  ०२) ०२ वर्षे अनुभव 

वयाची अट : २५ वर्षे ते ३५ वर्षे

सुरक्षा : १५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) भारतीय नौदल / हवाई दलात ०५ वर्षे सेवा 

वयाची अट : २५ वर्षे ते ३५ वर्षे

विक्री : १५० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) MBA  ०२) ०१ वर्ष अनुभव 

वयाची अट : २१ वर्षे ते ३० वर्षे

सूचना वयाची अट : ०५ डिसेंबर २०१७ रोजी  [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ६००/- रुपये [SC/ST/PWD - १००/- रुपये]

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 8 December, 2017

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :