मुंबई उच्च न्यायालयाच्या [Bombay High Court] औरंगाबाद खंडपीठात ‘लिपिक’ पदांच्या ५४ जागा

Updated On : 10 September, 2018 | MahaNMK.com



मुंबई उच्च न्यायालयाच्या [Bombay High Court] औरंगाबाद खंडपीठात ‘लिपिक’ पदांच्या ५४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ सप्टेंबर २०१८ रोजी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

लिपिक (Clerk)

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि  ०३) MS-CIT किंवा समतुल्य

वयाची अट : १० सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ३००/- रुपये

नोकरी ठिकाण : औरंगाबाद

Official Site : www.bombayhighcourt.nic.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 19 September, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :