बॉम्बे हॉस्पिटल ट्रस्ट, बॉम्बे हॉस्पिटल कॉलेज ऑफ नर्सिंग, मुंबई येथे पदांच्या २२ जागा

Date : 30 January, 2020 | MahaNMK.com

icon

बॉम्बे हॉस्पिटल ट्रस्ट [Bombay Hospital Trust’s, Bombay Hospital College Of Nursing, Mumbai] बॉम्बे हॉस्पिटल कॉलेज ऑफ नर्सिंग, मुंबई येथे पदांच्या २२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्राध्यापक सह उपाध्यक्ष (Professor cum Vice-Principal) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) नर्सिंग मध्ये पदव्युत्तर पदवी. ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मध्ये नर्स / मिडवाईफ नोंदणीकृत. ०३) १२ वर्षे ते १५ वर्षे अनुभव.

प्राध्यापक (Professor) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) नर्सिंग मध्ये पदव्युत्तर पदवी. ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मध्ये नर्स / मिडवाईफ नोंदणीकृत. ०३) १० वर्षे अनुभव.

सहयोगी प्राध्यापक / वाचक (Associate Professor /Reader) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) नर्सिंग मध्ये पदव्युत्तर पदवी. ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मध्ये नर्स / मिडवाईफ नोंदणीकृत. ०३) ०८ वर्षे अनुभव.

सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता (Assistant Professor /Lecturer) : ०६ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) नर्सिंग मध्ये पदव्युत्तर पदवी. ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मध्ये नर्स / मिडवाईफ नोंदणीकृत. ०३) ०३ वर्षे अनुभव.

शिक्षक / क्लिनिकल प्रशिक्षक (Tutor / Clinical Instructor) : १२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.एस्सी. (एन) / पी.बी.बी.एससी (एन) / बीएससी (एन). ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मध्ये नर्स / मिडवाईफ नोंदणीकृत. ०३) ०१ वर्षे अनुभव.

वयाची अट : ६४ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The President/Secretary, at Bombay Hospital Trust’s, Bombay Hospital College Of Nursing, 12, New Marine Lines, Mumbai - 400 020.

Official Site : www.bombayhospital.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.