सीमा सुरक्षा दलात [BSF] विविध पदांच्या १५७ जागा

Date : 8 December, 2016 | MahaNMK.com

सीमा सुरक्षा दलात [BSF] विविध पदांच्या १५७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक ०२ जानेवारी २०१६ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

Assistant Sub Inspector (Stenographer)

एकूण जागा : ३६ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) हिंदी /इंग्रजी शॉर्टहॅन्ड ८० श.प्र.मि.

Head Constable (Ministerial)

एकूण जागा : १२१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मि. व हिंदी ८० श.प्र.मि.

वयाची अट : ०१ जानेवारी २०१७ रोजी १८ ते २५ वर्षे [SC/ST- ०५ वर्षे सूट , OBC- ०३ वर्षे सूट ]

परीक्षा शुल्क : १०० /- रुपये [SC /ST/माजी सैनिक - परीक्षा फी नाही ]

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The DIG & Commandant. STC BSF Chakur, PO- Chakur, Dist – Latur, Maharashtra -413513.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.