भारतीय पशुपाल निगम लिमिटेड [BPNL] मध्ये विविध पदांच्या ४२३२ जागा [मुदतवाढ]

Date : 4 October, 2018 | MahaNMK.com

भारतीय पशुपाल निगम लिमिटेड [Bhartiya Pashupalan Nigam Limited] मध्ये विविध पदांच्या ४२३२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा व. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०८ ऑक्टोबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

केन्द्राधीक्षक (Superintendent) : २८१ जागा

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट : २१ वर्षे ते ४५ वर्षापर्यंत

प्रशिक्षक (Trainer) : ५२२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कृषी शाखेतील पदवी किंवा ०२ वर्षे डिप्लोमा ०२) ०५ वर्षे अनुभव आवश्यक

वयाची अट : २२ वर्षे ते ४५ वर्षापर्यंत

सर्वे प्रभारी (Sarva Pravari) : १७५ जागा

शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण 

वयाची अट : १८ वर्षे ते ४५ वर्षापर्यंत

सर्वेयर (Surveyor) : ८७४ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण 

वयाची अट : २१ वर्षे ते ४५ वर्षापर्यंत

पशु आरोग्य कर्मचारी (Animal Health Worker) : २४०० जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण 

वयाची अट : २१ वर्षे ते ४० वर्षापर्यंत

वेतनमान (Pay Scale) : ८,०००/- रुपये ते १५,०००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता : बीपीएनएल, गेट क्रमांक १-३, गायत्री सदन एसी ४ जिल्हा परिषदेसमोर, सवाई जय संघ महामार्ग, बनी पार्क, जयपूर, राजस्थान - ३०२०१६.

Official Site : www.bharatiyapashupalan.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.