icon

सीमा सुरक्षा दल [BSF] मध्ये विविध पदांच्या ३१७ जागा

Updated On : 18 February, 2020 | MahaNMK.comसीमा सुरक्षा दल [Border Security force] मध्ये विविध पदांच्या ३१७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १६ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

एसआय - मास्टर (SI - Master)

शैक्षणिक पात्रता : ०१) १० + २ किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा बोर्ड कडील समकक्ष. ०२) केंद्रीय किंवा राज्य अंतर्देशीय जल परिवहन प्राधिकरण किंवा मर्केंटाईल सागरी विभागाचे द्वितीय श्रेणी मास्टर प्रमाणपत्र.

वयाची अट : १५ मार्च २०२० रोजी २२ वर्षे ते २८ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

एसआय - इंजिन ड्रायव्हर (SI - Engine Driver)

शैक्षणिक पात्रता : ०१) १० + २ किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा बोर्ड कडील समकक्ष. ०२) मध्य किंवा राज्य अंतर्देशीय जल परिवहन प्राधिकरण किंवा मर्केंटाईल सागरी विभागाचे प्रथम श्रेणी इंजिन चालक प्रमाणपत्र.

वयाची अट : १५ मार्च २०२० रोजी २२ वर्षे ते २८ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

एसआय - वर्कशॉप (SI - Workshop)

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. ०२) मेकॅनिकल किंवा सागरी किंवा ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमध्ये ०३ वर्षाचा डिप्लोमा.

वयाची अट : १५ मार्च २०२० रोजी २० वर्षे ते २५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क वरील पदांकरिता : २००/- रुपये

एससी - मास्टर (SC - Master)

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्ड किंवा समकक्षांकडून दहावी पास. ०२) सेरंग प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयाची अट : १५ मार्च २०२० रोजी २० वर्षे ते २५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

एचसी - इंजिन ड्रायव्हर (HC - Engine Driver)

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्ड किंवा समकक्षांकडून दहावी पास. ०२) द्वितीय श्रेणी इंजिन चालक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयाची अट : १५ मार्च २०२० रोजी २० वर्षे ते २५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

एचसी - वर्कशॉप (HC - Workshop (Trade))

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्ड किंवा समकक्षांकडून दहावी पास. ०२) संबंधित ट्रेड मध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

वयाची अट : १५ मार्च २०२० रोजी २० वर्षे ते २५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

सीटी - क्रू (CT - Crew)

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्ड किंवा समकक्षांकडून दहावी पास. ०२) २६५ एचपीच्या खाली बोटीच्या संचालनाचा ०१ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : १५ मार्च २०२०​​​​​​​ रोजी २० वर्षे ते २५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क उर्वरित पदांकरिता : १००/- रुपये [SC/ST/माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये ते १,१२,४०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जवळील केंद्र. (कृपया जाहिरात पाहा)

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.bsf.nic.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 16 March, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :