सीमा सुरक्षा दल [BSF] मार्फत 'कॉन्स्टेबल' पदांच्या ६५ जागा

Updated On : 31 August, 2018 | MahaNMK.com



सीमा सुरक्षा दल [Border Security Force] मार्फत 'कॉन्स्टेबल' पदांच्या ६५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कॉन्स्टेबल (Constable)

  • जनरेटर मॅकेनिक (Generator Mechanic) : ३० जागा

  • लाइनमेन (Lineman) : १२ जागा

  • जनरेटर ऑपरेटर (Generator Operator) : २३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण व आयटीआय ०२) किमान ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक.

वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये  [SC/ST/महिला/माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये ते ६९,१००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Official Site : www.bsf.nic.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 30 September, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :