बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ०८ जागा

Date : 8 January, 2020 | MahaNMK.com

icon

बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड [Buldana Urban Co Operative Credit Society] मध्ये विविध पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सुरक्षा इन्चार्ज (Security Incharge) : ०२ जागा

विपणन व्यवस्थापक (Marketing Manager for Textiles Mill) : ०२ जागा 

गव्हर्मेंट को-ओर्डीनेटर (Government Coordinator) : ०२ जागा

ऑटोमोबाईल इंजिनिअर (Automobile Engineer) : ०२ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) सेवानिवृत्त अधिकारी ०२) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आणि संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य. 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी च्या नियमांनुसार. 

नोकरी ठिकाण : बुलढाणा (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : बुलढाणा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बुलढाणा र.न. २६७, सहकार सेतू, हुतात्मा गोरे पथ कारंजा चौक, बुलडाणा. 

Official Site : www.buldanaurban.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.