भारतीय मानक ब्यूरो [Bureau Of Indian Standards] मध्ये विविध पदांच्या ११५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ जून २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
उप संचालक (Deputy Director - Public Relation) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : पदव्यूत्तर पदवी / पत्रकारिता / जनसंपर्क / जाहिरात / विपणन डिप्लोमा.
उप संचालक (Deputy Director - Administration & Finance) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : एमबीए / चार्टर्ड अकाउंटंट / कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट / पदवी उपनिधी लेखा सेवा (एसएएस) अकाउंटंट / बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ मास्टर (एमबीए).
प्रयोगशाळा अधिकारी (Laboratory Officer) : १७ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.एससी रसायनशास्त्र / डिप्लोमा
सेक्शन ऑफिसर (Section Officer) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : इंटर आयसीडब्ल्यूए / सीए / एसएएस / एलएलबी / पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमासह पदवी.
वरिष्ठ मास्टर टेक्नीशियन (Senior Master Technician) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : आयटीआय
अपर डिव्हिजन क्लर्क (Upper Division Clerk) : ७९ जागा
शैक्षणिक पात्रता : पदवी
वयाची अट : ५६ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director (Establishment), Bureau of Indian Standards, Manak Bhavan, 9, Bahadur Shah Zafar Marg, New Delhi 110002.
Official Site : www.bis.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[ICMR-NIOH] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ भरती 2024
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२४
[UPSC IES ISS] भारतीय आर्थिक (IES)/सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2024
एकूण जागा : 40
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[UPSC CMS] संघ लोकसेवा आयोग एकत्रित वैद्यकीय सेवा भरती 2024
एकूण जागा : 827
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
SSC CHSL Bharti 2024
एकूण जागा : 3712
अंतिम दिनांक : ०७ मे २०२४
Directorate of Medical Education Bharti 2024
एकूण जागा : 233
अंतिम दिनांक : ०७ एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.