भारतीय लेखापरीक्षा आणि लेखा विभागात [CAG-IA&AD] खेळाडू पदांच्या १८२ जागा

Date : 2 September, 2019 | MahaNMK.com

icon

भारतीय लेखापरीक्षा आणि लेखा विभागात [Comptroller and Auditor General of India] खेळाडू पदांच्या १८२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

लेखा परीक्षक / लेखापाल - खेळाडू (Auditor/ Accountant - Sport Person) : ४८ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) राष्ट्रीय (वरिष्ठ / कनिष्ठ श्रेणी) किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये (वरिष्ठ / कनिष्ठ श्रेणी) कोणत्याही राज्य / क्रीडा स्पर्धेत (वरिष्ठ / कनिष्ठ प्रवर्ग) राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू  किंवा  इंटर-युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स बोर्डाने कोणत्याही गेम / स्पोर्ट्समध्ये आयोजित अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू.

लिपिक - खेळाडू (Clerk - Sport Person) : १३४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) राष्ट्रीय (वरिष्ठ / कनिष्ठ श्रेणी) किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये (वरिष्ठ / कनिष्ठ श्रेणी) कोणत्याही राज्य / क्रीडा स्पर्धेत (वरिष्ठ / कनिष्ठ प्रवर्ग) राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू  किंवा इंटर-युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स बोर्डाने कोणत्याही गेम / स्पोर्ट्समध्ये आयोजित अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू.

वयाची अट : ३० सप्टेंबर  २०१९ रोजी १८ वर्षे ते २७ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते २०,२००/- रुपये + ग्रेड पे 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संबंधित नोडल अधिकारी. (जाहिरात पाहा)

Official Site : www.cag.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.