महाराष्ट्र कृषी हस्तक्षेप कन्व्हर्जन्स [CAIM] अमरावती येथे पदांच्या 'सल्लागार' जागा

Date : 24 March, 2018 | MahaNMK.com

महाराष्ट्र कृषी हस्तक्षेप कन्व्हर्जन्स [Convergence of Agricultural Interventions in Maharashtra, Amravati] अमरावती येथे पदांच्या 'सल्लागार' जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज ई-मेल करण्याचा व अर्ज पोहचण्याची अंतिम  दिनांक ०५ एप्रिल २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सल्लागार (Consultant)

शैक्षणिक पात्रता : Master’s degree in a related Field from recognized university.

वेतनमान (Pay Scale) : १,७५,०००/- रुपये ते २,२५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : अमरावती

अर्ज पाठविण्याचा पत्ता : समन्वयीत कृषी विकास प्रकल्प, अमरावती , १ ला मजला, सहकार संकुल, कांतानगर, अमरावती ४४४६०२.

Email ID : [email protected]

Official Site : www.msamb.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.