महाराष्ट्र कृषी हस्तक्षेप कन्व्हर्जन्स [CAIM] वाशिम येथे विविध पदांच्या ०३ जागा

Date : 9 October, 2017 | MahaNMK.com

महाराष्ट्र कृषी हस्तक्षेप कन्व्हर्जन्स [Convergence of Agricultural Interventions in Maharashtra] वाशिम येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ ऑक्टोबर २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (डीपीएमटी) (District Program Manager) : ०१ जागा

वेतनमान (Pay Scale) : ५४६०००/- रुपये वार्षिक एकत्रित मानधन

देखरेख आणि मुल्यांकन अधिकारी (डीपीएमटी) (Monitoring & Evaluation Officer) : ०१ जागा

वेतनमान (Pay Scale) : ४६८०००/- रुपये वार्षिक एकत्रित मानधन

कृषि व्यवसाय विशेषज्ञांसाठी (डीपीएमटी) (Agri Business Experts) : ०१ जागा 

वेतनमान (Pay Scale) : ४६८०००/- रुपय  वार्षिक एकत्रित मानधन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाराष्ट्र कृषी हस्तक्षेपाचे कन्व्हर्जन्स (सीआयआयएम) डीपीएमटी वाशिम, खोली क्रमांक २०६, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम ४४४५०५.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.