icon

कॅन्टोन्मेंट बोर्ड देहू रोड [Cantonment Board Dehu Road] पुणे येथे विविध पदांच्या ०६ जागा

Updated On : 16 October, 2019 | MahaNMK.comकॅन्टोन्मेंट बोर्ड देहू रोड [Cantonment Board Dehu Road] पुणे येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याचा मुलाखत दिनांक ०५ नोव्हेंबर २०१९ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

विशेष शिक्षक (Special Teachers) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एमआर मध्ये विशेष ईडी मध्ये डी.एड. ०२) आरसीआय सह नोंदणीकृत. ०३) किमान ०२ वर्षे अनुभव.

वयाची अट : ३४ वर्षे 

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये

क्लिनिकल फिजिओलॉजिस्ट (Clinical Physiologist) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) क्लिनिकल सायकॉलॉजी मध्ये मास्टर ०२) किमान ०२ वर्षे अनुभव.

वयाची अट : ३४ वर्षे 

वेतनमान (Pay Scale) : ७५०/- रुपये (प्रति भेट)

मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrist) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एमसीआय मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएससह मानसोपचार पदव्युत्तर पदवी पदविका. ०२) किमान ०२ वर्षे अनुभव.

वेतनमान (Pay Scale) : १०००/- रुपये (प्रति भेट)

स्पीच थेरपिस्ट (Speech Therapist) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) स्पीच थेरपी मध्ये डिप्लोमा. ०२) संबंधित परिषदेकडे नोंदणी. ०३) किमान ०२ वर्षे अनुभव.

वयाची अट : ३४ वर्षे 

वेतनमान (Pay Scale) : ७५०/- रुपये (प्रति भेट)

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : दिशा सेंटर फॉर स्पेशल चिल्ड्रन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर छावणी जनरल हॉस्पिटल, (जुना मुंबई-पुणे-हायवे) देहू रोड पुणे - ४१२१०१.

Official Site : www.cbdehuroad.org

 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 5 November, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :