icon

कॅन्टोन्मेंट बोर्ड देहू रोड [Cantonment Board Dehu Road] पुणे येथे विविध पदांच्या ०८ जागा

Updated On : 22 August, 2019 | MahaNMK.comकॅन्टोन्मेंट बोर्ड देहू रोड [Cantonment Board Dehu Road Pune] पुणे येथे विविध पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २९ ऑगस्ट २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय अधिकारी (Medical officer) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस पदवी

वेतनमान (Pay Scale) : ४५,०००/- रुपये

बालरोग तज्ञ (Pediatrician) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : एम.डी. पेडिऍट्रीक (एलोपॅथिक)

भुलतज्ञ (Anesthetist) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : एम.डी. एनास्थेशिया 

कान, नाक, घसा तज्ञ (Ear, Nose, Throat Specialist) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : एम.एस. (इएनटी)

जनरल सर्जन (General Surgeon) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : एम.एस. (जनरल सर्जन)

स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसुतीशास (Gynecologist and Obstetrician) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : एम.डी. (स्त्री रोगतज्ञ आणि प्रसुतीशास)

नेत्रतज्ज्ञ (Ophthalmologist) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : एम.एस. (नेत्र) (एलोपॅथिक)

वेतनमान (Pay Scale) उर्वरित पदांकरिता : १०००/- रुपये (प्रति भेट)

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कॅन्टोन्मेंट बोर्ड देहू रोड तालुका हवेली, जिल्हा पुणे - ४१२१०१.

Official Site : www.cbdehuroad.org

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 29 August, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :