अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती [TRTI] औरंगाबाद येथे विविध पदांच्या २२ जागा

Date : 9 September, 2019 | MahaNMK.com

icon

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती [Tribal Development Department, Caste Verification Committee, Auranagbad] औरंगाबाद येथे विविध पदांच्या २२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १३ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पोलिस निरीक्षक (Police Inspector) : ११ जागा 

शैक्षणिक पात्रता : पोलिस निरीक्षक पदावरून सेवानिवृत्त

कंत्राटी लेखनिक (Accountant) : ११ जागा 

शैक्षणिक पात्रता : पोलीस शिपाई वा पोलीस जमादार या पदावरून सेवानिवृत्त व संगणकावर टंकलेखनाचे ज्ञान असणे आवश्यक.

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : सहआयुक्त, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, औरंगाबाद.

Official Site : www.trti.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.