कॅथोलिक सीरियन बँक [Catholic Syrian Bank] मध्ये विविध पदांच्या ३७३ जागा

Updated On : 21 November, 2017 | MahaNMK.comकॅथोलिक सीरियन बँक [Catholic Syrian Bank] मध्ये विविध पदांच्या ३७३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

विभागीय सेल्स मॅनेजर (गोल्ड लोन): ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : बँक/NBFC मध्ये गोल्ड लोनमधील १० ते १५ वर्षाचा अनुभव

क्षेत्रीय विक्री व्यवस्थापक (गोल्ड लोन): १३ जागा

शैक्षणिक पात्रता : बँक/NBFC मध्ये गोल्ड लोनमधील ०७-१०र्षाचा अनुभव

व्यवसाय विकास कार्यकारी (गोल्ड लोन): २०० जागा

शैक्षणिक पात्रता : बँक/NBFCमधील गोल्ड लोनमधील ०६ महिने ते ०२ वर्षाचा अनुभव

प्रादेशिक विक्री व्यवस्थापक (CASA): ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : बँक/वित्तिय उद्योगात १० ते १५र्षाचा अनुभव

क्षेत्रीय विक्री व्यवस्थापक (CASA): ०६ जागा

शैक्षणिक पात्रता :  बँक/वित्तीय उद्योगात CASA मध्ये 7-१०र्षे अनुभव

व्यवसाय विकास कार्यकारी (CASA): १५० जागा

शैक्षणिक पात्रता :  बँक/वित्तीय उद्योगात CASA मध्ये ०६ महिने ते ०२ वर्षांचा अनुभव

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 30 November, 2017

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :