कंटोनमेंट बोर्ड [Cantonment Board Belgaum] बेळगांव येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
मिडवाईफ (Midwife) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : नर्सिंग मध्ये डिप्लोमा (GNM) आणि राज्य नर्सिंग कौन्सिलमध्ये नोंदणीकृत.
वयाची अट : २३ नोवेंबर २०१९ रोजी १८ वर्षे २५ वर्षे
कुली (Cooly) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०७ वी परीक्षा उत्तीर्ण
वयाची अट : २३ नोवेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ३२५ वर्षे
सफाईवाला (Safaiwala) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०७ वी परीक्षा उत्तीर्ण
वयाची अट : २३ नोवेंबर २०१९ रोजी १८ वर्षे २८ वर्षे [SC - ०२ वर्षे सूट]
प्राथमिक सहाय्यक शिक्षक (Primary Assistant Teacher) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पीयूसी द्वितीय वर्ष (वरिष्ठ माध्यमिक) ५०% गुणांसह डी.एड. किंवा बी.एड. ०२) संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
वयाची अट : २३ नोवेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ३० वर्षे
हायस्कूल सहाय्यक शिक्षक (High School Assistant Teache) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बॅचलर पदवी धारक असणे आवश्यक आहे कला (बी.एड.)
वयाची अट : २३ नोवेंबर २०१९ रोजी १८ वर्षे २८ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ६२,६००/- रुपये
नोकरी ठिकाण : बेळगांव (महाराष्ट्र / कर्नाटक)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Chief Executive Officer, Cantonment Board, Belgaum.
Official Site : www.cbbelgaum.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.