कॉटन कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि [CCIL] औरंगाबाद येथे सहायक पदांच्या जागा

Date : 10 October, 2017 | MahaNMK.com

कॉटन कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि [ Cotton Corporation of India Limited, Aurangabad] औरंगाबाद येथे सहायक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत दिनांक २८ ऑक्टोबर २०१७ रोजी सकाळी १०:३० वाजता आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

फील्ड सहाय्यक

शैक्षणिक पात्रता : ५० % पदवी उतीर्ण [SC/ST/PH - ४५%]

ऑफिस सहाय्यक (A/Sc)

शैक्षणिक पात्रता :  B.Com

ऑफिस सहाय्यक (Gen)

शैक्षणिक पात्रता : पदवी

वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०१७ रोजी २७ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC  - ०३ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : १४०००/- रुपये

मुलाखतीचे ठिकाण : महाव्यवस्थापक, द कॉटन कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि.,  चंद्रमौली बिल्डिंग, प्लॉट नं. २७, वीर सावरकर चौक, सम्राट नगर, शाहूरूरवाडी रोड, औरंगाबाद - ४३१००५.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.