कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [CCIL] मध्ये विविध पदांच्या ७५ जागा [मुदतवाढ]

Date : 1 February, 2020 | MahaNMK.com

icon

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [Cotton Corporation of India Ltd] मध्ये विविध पदांच्या ७५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०६ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक कंपनी सचिव - II (Assistant Company Secretary -II) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : कंपनी सचिव सह कायद्याची पदवी. एमबीए पदवी असल्यास प्राधान्य दिले जाईल.

वयाची अट : १८ वर्षे ते ३२ वर्षे

सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager - Civil) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५०% गुणांसह बी.ई. (सिव्हिल) पदवी.

वयाची अट : १८ वर्षे ते ३२ वर्षे

सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager - Legal) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : कायद्याची पदवी किमान ५०% गुणांसह.

वयाची अट : १८ वर्षे ते ३२ वर्षे

सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager - Official Language) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी हिंदी मध्ये किमान ५०% गुणांसह

वयाची अट : १८ वर्षे ते ३२ वर्षे

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee - HR) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : एमबीए / पीजीडीएम सह एचआर मध्ये विशेषज्ञता किंवा पदव्यूत्तर पदवी किमान ५०% गुणांसह.

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee - Mktg) : १० जागा 

शैक्षणिक पात्रता : एमबीए शेती व्यवसाय मध्ये व्यवस्थापन/ शेतीशी संबंधित एमबीए.

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee - Accounts) : १० जागा 

शैक्षणिक पात्रता : सीए / सीएमए / एमबीए (फिन) / एमएमएस / एम.कॉम. किंवा कोणतीही समकक्ष पदव्यूत्तर पदवी वाणिज्य शाखेतील.

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे

कनिष्ठ वाणिज्य कार्यकारी (Junior Commercial Executive) : २० जागा 

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ पासून बी.एस्सी (शेती). किमान ५०% गुणांसह [SC/ST/PH - ४५% गुण]

वयाची अट : १८ वर्षे ते २७ वर्षे

कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant - General) : १४ जागा 

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ पासून बी.एस्सी (शेती). किमान ५०% गुणांसह [SC/ST/PH - ४५% गुण]

वयाची अट : १८ वर्षे ते २७ वर्षे

कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant - General) : १५ जागा 

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ पासून बी.कॉम. किमान ५०% गुणांसह पदवी [SC/ST/PH - ४५% गुण]

वयाची अट : १८ वर्षे ते २७ वर्षे

हिंदी अनुवादक (Hindi translator) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : हिंदी मध्ये पदवीधर सह इंग्रजी प्राधान्य - पदव्यूत्तर पदवी.
विषयांची.

वयाची अट : १८ वर्षे ते २७ वर्षे

सूचना - वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०१९ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : १०००/- रुपये [SC/ST - २५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : २२,०००/- रुपये ते १,४०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

Official Site : www.cotcorp.org.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.