कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [CCIL] मध्ये विविध पदांच्या जागा

Date : 16 October, 2019 | MahaNMK.com

icon

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [he Cotton Corporation of India Ltd] मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २१, २२, २३ व २५ ऑक्टोबर २०१९ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

चौकीदार/ रनर (Watchman / Runner) 

अर्ध-कुशल आणि अकुशल कर्मचारी (Semi-Skilled and Unskilled Staff)

सूचना : उर्वरित माहिती लवकरच उपलब्ध होईल.

नोकरी ठिकाण : औरंगाबाद, आंध्र प्रदेश, हरियाणा, पंजाब.

मुलाखतीचे ठिकाण औरंगाबाद - चौकीदार/ रनर: प्लॉट नंबर २,चंद्र मौली बिल्डिंग, वीर सावरकर चौक, सम्राट नगर शहनूरवाडी रोड, औरंगाबाद - ४३१००५.

मुलाखतीचे ठिकाण आंध्र प्रदेश : कॉटन भवन ४/२ अशोक नगर, पी.बी. न. २२७ गुंटूर - आंध्रप्रदेश ५२२००२.

मुलाखतीचे ठिकाण हरियाणा : कॉटन भवन SCO ७-११ न्यू, हाउसिंग बोर्ड कॉलिनी - १२५०५५.

मुलाखतीचे ठिकाण पंजाब : कॉटन भवन १३६, कमला नेहरू कॉलिनी, भटिंडा - १५१००१.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.cotcorp.org.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.