icon

सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेड [CCL] रांची येथे ज्युनिअर ओव्हरमन पदांच्या ७५ जागा

Updated On : 3 October, 2019 | MahaNMK.comसेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेड [Central Coalfields Limited, Ranchi] रांची येथे ज्युनिअर ओव्हरमन पदांच्या ७५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० नोव्हेंबर २०१९ आहे. ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रत पोहोचण्याची अंतिम दिनांक २० नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ज्युनिअर ओव्हरमन (Junior Overman) : ७५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ओव्हरमन प्रमाणपत्र ०२) वैध गॅस चाचणी प्रमाणपत्र ०३) वैध फर्स्ट-एड प्रमाणपत्र

वयाची अट : ११ ऑक्टोबर २०१९ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : २००/- रुपये [SC/ST : शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ३१,८५२/- रुपये

नोकरी ठिकाण : रांची (झारखंड)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The General Manager (Recruitment), Recruitment Department, 2nd Floor, Damodar Building, Central Coalfields Limited, Darbhanga House, Ranchi-834001  

Official Site : www.centralcoalfields.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 10 November, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :