icon

केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद [CCRAS] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या १८६ जागा

Updated On : 7 October, 2019 | MahaNMK.comकेंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद [Central Council for Research in Ayurvedic Sciences] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या १८६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

रिसर्च ऑफिसर (Research Officer) : ५५ जागा 

शैक्षणिक पात्रता : एम.एससी / एम.फार्म / एम.डी. / एमएस.

वयाची अट : ४० वर्षापर्यंत 

शुल्क : १५००/- रुपये

लाइब्रेरी अँड इन्फॉर्मेशन ऑफिसर (Library and Information Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एमए / एम.एससी / एम.कॉम. ०२) बी.लाय.एससी ०३) किमान ०७ वर्षे अनुभव.

वयाची अट : ४५ वर्षापर्यंत 

शुल्क : १५००/- रुपये

असिस्टंट रिसर्च ऑफिसर (Assistant Research Officer) : ३० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.एससी / एम.फार्म ०२) किमान ०१ वर्षे अनुभव.

वयाची अट : ३० वर्षापर्यंत 

शुल्क : ५००/- रुपये

स्टाफ नर्स (Staff Nurse) : ४९ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस्सी. (नर्सिंग) किंवा जनरल नर्सिंग & मिडवाइफरी डिप्लोमा  ०२) किमान ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : ३० वर्षापर्यंत 

शुल्क : २००/- रुपये

रिसर्च असिस्टंट (Research Assistant) : ४६ जागा 

शैक्षणिक पात्रता : एम.एससी / एम.फार्म / एम.डी. / एमएस / एम.ए. (Manuscriptology /Sanskrit/ Museology /History of Art/Archaeology)

वयाची अट : ३० वर्षापर्यंत 

शुल्क : २००/- रुपये

लाइब्रेरी & इन्फॉर्मेशन असिस्टंट (Library and Information Assistant) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) ०२) बी.लाय.एससी

वयाची अट : ३० वर्षापर्यंत 

शुल्क : २००/- रुपये

सांख्यिकीय सहाय्यक (Statistical Assistant) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : सांख्यिकी विषयासह सांख्यिकी / गणितातील पदव्युत्तर पदवी किंवा गणित/सांख्यिकीसह पदवीधर व ०३ वर्षे अनुभव.

वयाची अट : ३० वर्षापर्यंत 

शुल्क : २००/- रुपये

ट्रांसलेटर - हिंदी असिस्टंट (Translator - Hindi Assistant) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : पदवीधर किंवा इंग्रजीमधून हिंदीमध्ये अनुवाद करण्याची क्षमता आणि  हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी.

वयाची अट : ३० वर्षापर्यंत 

शुल्क : २००/- रुपये

सूचना - वयाची अट : ०१ जानेवारी २०१९ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

सूचना - शुल्क : [SC/ST/माजी सैनिक / PWD / महिला - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ५२००/- रुपये ते ३९१००/- रुपये + ग्रेड पे 

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

Official Site : www.cdn.digialm.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 31 October, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :