icon

प्रगत संगणन विकास केंद्र [CDAC] हैद्राबाद येथे प्रकल्प अभियंता पदांच्या २६ जागा

Updated On : 20 January, 2020 | MahaNMK.comप्रगत संगणन विकास केंद्र [Center for Development of Advanced Computing] हैद्राबाद येथे प्रकल्प अभियंता पदांच्या २६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २५ जानेवारी २०२० रोजी सकाळी ०९:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रकल्प अभियंता (Project Engineer) : २६ जागा 

  • प्रकल्प अभियंता-सायबर सुरक्षा (Project Engineer-Cyber Security) : ०४ जागा

  • प्रकल्प अभियंता (Project Engineer-Developer-I) : ०२ जागा

  • प्रकल्प अभियंता (Project Engineer-Developer-II) : ०३ जागा

  • प्रकल्प अभियंता (Project Engineer-Developer-III) : ०१ जागा

  • प्रकल्प अभियंता (Project Engineer-Developer-IV) : ०५ जागा

  • प्रकल्प अभियंता (Project Engineer-Information Security Services) : ०४ जागा

  • प्रकल्प अभियंता-एम.डी.पी. (Project Engineer-MDP) : ०२ जागा

  • प्रकल्प अभियंता (Project Engineer-Quantum Computing) : ०१ जागा

  • प्रकल्प अभियंता (Project Engineer-VLSI) : ०४ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) प्रथम श्रेणीसह बी.ई./ बी.टेक./ एम.सी.ए. पदवी किंवा समतुल्य ०२) संगणक विज्ञान/ आय.टी./ संगणक अनुप्रयोग मध्ये पदव्यूत्तर (एम.एस्सी.) पदवी ०३)संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.    

वयाची अट : २५ जानेवारी २०२० रोजी ३७ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ४,५०,०००/- रुपये 

नोकरी ठिकाण : हैद्राबाद (तेलंगणा)

मुलाखतीचे ठिकाण : Centre for Development of Advanced Computing Plot No. 6 & 7, Hardware Park, Sy No. 1/1, Srisailam Highway, Pahadi Shareef Via, Hyderabad -501510

Official Site : www.cdac.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 25 January, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

महत्वाच्या लिंक्स (www.MahaNMK.com)
सर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र
सर्व सराव प्रश्नपत्रिका MPSC चालू घडामोडी मेगा भरती
दिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या
शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती
व्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडियो चालू घडामोडी मासिक (मोफत नोंदणी)

नवीन जाहिराती :