सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या आस्थापनेवर विविध पदांची भरती

Date : 20 September, 2016 | MahaNMK.com

ट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६१ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१६ आहे.

  SC ST OBC GEN Total
क्रेडीट ऑफिसर 06 03 10 19 38
रिस्क मॅनेजर्स 03 02 06 12 23

शैक्षणिक पात्रता :

  • क्रेडिट ऑफिसर – i) पदवीधर ii) 60 % गुणांसह फायनान्स मध्ये MBA/PGDBM किंवा ICAI
  • रिस्क मॅनेजर्स – B.Tech./MCA ii) MBA (फायनान्स) किंवा M.Sc. Maths

वयाची अट: 30 सप्टेंबर 2016 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST- 05 वर्षे सूट , OBC -03 वर्षे सूट]

Fee : Rs 550 /- [SC/ST/ अपंग – Rs 50 /- ]

आपल्या मित्रांना पाठवा :

परीक्षा : 04 नोव्हेंबर 2016

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.