icon

सेंट्रल बँक ऑफ इंडिया [Central Bank of India] मध्ये विविध पदांच्या ०२ जागा

Updated On : 27 February, 2020 | MahaNMK.com



सेंट्रल बँक ऑफ इंडिया [Central Bank of India] मुंबई येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०४ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

मुख्य तांत्रिक अधिकारी (Chief Technical Officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) संगणक विज्ञान/ माहिती प्रणाली/ इतर संबंधित क्षेत्रातील अभियांत्रिकी पदवी (बी.ई./ बी.टेक) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.सी.ए. पदवी किंवा समतुल्य ०२) मान्यताप्राप्त विद्यापीठातून संगणक विज्ञान/ आय.टी. मध्ये एम.एस्सी. पदवी ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १५ वर्षाचा अनुभव. 

मुख्य जोखीम अधिकारी (Chief Risk Officer) : ०१ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदवी सह ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशन्स कडून वित्तीय जोखीम व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणपत्र किंवा पी.आर.एम.आय.ए. संस्थेचे व्यावसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ३१ जानेवारी २०२० रोजी ४५ वर्षे ते ५९ वर्षे

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : नियमांनुसार. 

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager-HRD, Central Bank of India, ChanderMukhi, 17th Floor, Nariman Point, Mumbai-400 021

Official Site : www.centralbankofindia.co.in 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 4 March, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :