सेंट्रल बँक ऑफ इंडिया [Central Bank of India] मध्ये ‘सुरक्षा अधिकारी’ पदांच्या १७ जागा

Updated On : 18 December, 2017 | MahaNMK.comसेंट्रल बँक ऑफ इंडिया [Central Bank of India] मध्ये ‘सुरक्षा अधिकारी’ पदांच्या १७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०१ जानेवारी २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सुरक्षा अधिकारी (Security Officers)

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) कॅप्टन ऑफ रँपचे माजी कमिशन ऑफिसर किंवा भारतीय लष्करामध्ये कमीत कमी ०५ वर्षे सेवा किंवा हवाई दल, नौदल किंवा पॅरा मिलिटरी दल यांच्यात समकक्ष रँक

वयाची अट : ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी ४५ वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट,OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ५५०/- रुपये [SC/ST - ५०/- रुपये]

परीक्षा दिनांक : २८ जानेवारी २०१८.

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 1 January, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :