icon

सेंट्रल बँक ऑफ इंडिया [Central Bank of India] मध्ये विविध पदांच्या ०२ जागा

Updated On : 24 February, 2020 | MahaNMK.com



सेंट्रल बँक ऑफ इंडिया [Central Bank of India] मध्ये विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २९ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

संकाय (Faculty) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदव्युत्तर पदवी (उदा. ग्रामीण विकासातील एम.एस.डब्ल्यू./ एम.ए. पदवी/ समाजशास्त्र/ मानसशास्त्र मध्ये एम.ए. पदवी/ कृषी मध्ये बी.एस्सी. पदवी/ बी.ए. पदवी सह बी.एड. पदवी) सह संगणकाचे ज्ञान आवश्यक ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.   

वयाची अट : ६५ वर्षे 

वॉचमन/ माळी (Watchmen/ Gardener) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०७ वी परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट : १८ वर्षे ते ६५ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ६०००/- रुपये ते २०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : आसाम

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Regional Manager/ Co-Chairman, DLRAC, Central Bank of India, Regional Office, Upper Assam, Chandra Bhawan, Nehru Park road, Jorhat, Dist- Jorhat, State- Assam-785001

Official Site : www.centralbankofindia.co.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 29 February, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :