icon

सेंट्रल बँक ऑफ इंडिया [Central Bank of India] मध्ये विविध पदांच्या १०५ जागा

Updated On : 30 October, 2019 | MahaNMK.comसेंट्रल बँक ऑफ इंडिया [Central Bank of India] मध्ये विविध पदांच्या १०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी-I (Information Technology-I) : २६ जागा

शैक्षणिक पात्रता : कॉम्पुटर सायन्स/ कॉम्पुटरअँप्लिकेशन/ आय.टी./ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार/ इलेक्ट्रॉनिक्स व संप्रेषण/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी किंवा पदव्युत्तर पदवी. 

वयाची अट : २१ वर्षे ते २८ वर्षे

सिक्योरिटी ऑफिसर-III (Security officer-III) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट कर्नल/ मेजर/ कॅप्टन किंवा त्यावरील रँकचे माजी कमिशनर ऑफिसर, वायुसेना, नौदल आणि पॅरा मिलिटरी फोर्सकडून किमान १० वर्षांची सेवा किंवा समकक्ष

वयाची अट : २६ वर्षे ते ४५ वर्षे

सिक्योरिटी ऑफिसर-I (Security Officer-I) : ०९ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) भारतीय सैन्यात जेसीओ म्हणून किमान पाच वर्षे सेवा असलेले वायु सेना, नौदल आणि पॅरा मिलिटरी फोर्स या समकक्ष रँक असलेले माजी कनिष्ठ आयुक्त अधिकारी.

वयाची अट : २६ वर्षे ते ४५ वर्षे 

 रिस्क मॅनेजर-III (Risk Manager-III) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.ए. (फायनान्स/ बँकिंग किंवा समतुल्य)/ बॅंकिंग किंवा फायनान्स किंवा समतुल्य पीजी डिप्लोमा/ सांख्यिकी मध्ये पदव्युत्तर पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव.

वयाची अट : २१ वर्षे ते ३५ वर्षे 

रिस्क मॅनेजर-II (Risk Manager-II) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह  बी.टेक./एम.सी.ए. व एम.बी.ए. (फायनान्स) किंवा एम.एस्सी. गणित किंवा एम.एस्सी. (सांख्यिकी) किंवा एम.बी.ए. (फायनान्स)

वयाची अट : २१ वर्षे ते ३० वर्षे 

फिनांशियल एनालिस्ट-II (Financial Analyst-II) : १० जागा

शैक्षणिक पात्रता : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑन इंडिया (आयसीएआय)/ इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंट्स ऑफ इंडिया ((ICWAI) च्या अंतिम परीक्षेत उत्तीर्ण  किंवा ०३ वर्षे अनुभवसह एम.बी.ए.(फायनान्स)

वयाची अट : २१ वर्षे ते ३० वर्षे 

इकोनॉमिस्ट-II (Economist-II) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) इकॉनॉमिक्स/ इकोनोमेट्रिक्स/ रूरल इकॉनॉमिक्स मध्ये पदव्युत्तर पदवी ०२) ०३ वर्षे कामाचा अनुभव 

वयाची अट : २१ वर्षे ते ३० वर्षे 

सीडीओ-चीफ डेटा सायंटिस्ट-IV (CDO-Chief Data Scientist-IV) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) अभियांत्रिकी/ विज्ञान पदवी ०२) ०८ ते १२ वर्षाचा कामाचा अनुभव 

वयाची अट : २८ वर्षे ते ३५ वर्षे 

डेटा एनालिस्ट-III (Data Analyst-III) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) अभियांत्रिकी/ विज्ञान पदवी ०२) ०५ वर्षे अनुभव 

वयाची अट : २६ वर्षे ते ३५ वर्षे 

एलिटिक्स-सिनिअर मॅनेजर-III (Analytics-Senior Manager-III) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) अभियांत्रिकी/ विज्ञान पदवी ०२) ०५ वर्षे अनुभव 

वयाची अट : २६ वर्षे ते ३५ वर्षे 

डेटा इंजिनिअर-III (Data Engineer-III) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) अभियांत्रिकी/ विज्ञान पदवी ०२) ०५ वर्षे अनुभव 

वयाची अट : २६ वर्षे ते ३५ वर्षे 

डेटा आर्किटेक्ट-III (Data Architect-III) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) अभियांत्रिकी/ विज्ञान पदवी ०२) ०५ वर्षे अनुभव 

वयाची अट : २६ वर्षे ते ३५ वर्षे 

सीए-क्रेडिट ऑफिसर-III (Credit officers-III) : ०५ जागा     

शैक्षणिक पात्रता : ०१) सी.ए./सी.एफ.ए./ ए.सी.एम.ए./,एम.बी.ए. (फायनान्स) ०२) ०२ ते ०४ वर्षाचा कामाचा अनुभव

वयाची अट : २६ वर्षे ते ३५ वर्षे 

सूचना वयाची अट : ३० सप्टेंबर २०१९ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ५५०/- रुपये [SC/ST - ५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : २३,७००/- रुपये ते ५५,८७०/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Official Site : www.centralbankofindia.co.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 21 November, 2019

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :