icon

मध्य रेल्वे [Central Railway] पुणे येथे विविध पदांच्या ४३ जागा

Updated On : 4 April, 2020 | MahaNMK.com



मध्य रेल्वे [Central Railway, Pune] पुणे येथे विविध पदांच्या ४३ जजागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ एप्रिल २०२० आहे. मुलाखत दिनांक ०९ एप्रिल २०२० रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

डॉक्टर एमबीबीएस (CMP (GDMO) Doctors MBBS) : ०७ जागा 

शैक्षणिक पात्रता : औषधी मध्ये पदवी किंवा एमबीबीएस.

वयाची अट : ०३ एप्रिल २०२० रोजी ५० वर्षापर्यंत [SC/ST/माजी सैनिक - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

स्टाफ नर्स (Staff Nurse) : १२ जागा 

शैक्षणिक पात्रता : नोंदणीकृत नर्स आणि मिडवाइफ म्हणून प्रमाणपत्र ०३ वर्ष उत्तीर्ण स्कूल ऑफ नर्सिंग किंवा भारतीय नर्सिंग कौन्सिल किंवा बी.एस्सी. (नर्सिंग) द्वारा मान्यता प्राप्त इतर संस्थांकडून सामान्य नर्सिंग आणि मिडवाइफरीचा कोर्स.

वयाची अट : ०३ एप्रिल २०२० रोजी २० वर्षे ते ४० वर्षे [SC/ST/माजी सैनिक - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

हॉस्पिटल अटेंडंट (Hospital Attendant) : १२ जागा 

शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट : ०३ एप्रिल २०२० रोजी २० वर्षे ते ३३ वर्षे [SC/ST/माजी सैनिक - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

हाऊस कीपिंग असिस्टंट (House Keeping Assistant) : १२ जागा 

शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट : ०३ एप्रिल २०२० रोजी ६५ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये 

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected] 

Official Site : www.cr.indianrailways.gov.in

 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 9 April, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :