सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन [CWC] मध्ये विविध पदांच्या ४६ जागा

Date : 4 October, 2018 | MahaNMK.com

सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन [Central Warehousing Corporation] मध्ये विविध पदांच्या ४६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०१ नोव्हेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

जनरल मॅनेजर - जनरल (General Manager - General) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : १) बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन / इकॉनॉमिक्स / कॉमर्स विषयात प्रथमश्रेणीसह पदव्यूत्तर पदवी उत्तीर्ण ०२) ०४ वर्षांचा संबंधीत कामाचा अनुभव

जनरल मॅनेजर - टेक्निकल (General Manager - Technical) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ऍग्रीकल्चर विषयात प्रथमश्रेणीसह पदव्यूत्तर पदवी उत्तीर्ण ०२) ०४ वर्षांचा संबंधीत कामाचा अनुभव

सेक्रेटरी (Secretary) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) इकॉनॉमिक्स / कॉमर्स / बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन / लॉ पैकी कोणत्याही विषयासह द्वितीय श्रेणीसह पदवी उत्तीर्ण ०२) ०५ वर्षांचा संबंधीत कामाचा अनुभव

डेप्युटी जनरल मॅनेजर - जनरल (Deputy General Manager - General) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) द्वितीय श्रेणीसह पदव्यूत्तर पदवी उत्तीर्ण. इकॉनॉमिक्स / कॉमर्स बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन / इंडस्ट्रियल रेलशन विषयांना प्राधान्य ०२) ०३ वर्षांचा संबंधीत कामाचा अनुभव

डेप्युटी जनरल मॅनेजर - टेक्निकल (Deputy General manager - Technical) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ऍग्रीकल्चर विषयात द्वितीय श्रेणीसह पदव्यूत्तर पदवी उत्तीर्ण  ०२) ०३ वर्षांचा संबंधीत कामाचा अनुभव

डेप्युटी जनरल मॅनेजर - फायनान्स & अकाउंट्स (Deputy General Manager - Finance & Accounts) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) चार्टर्ड अकाउंटंट्स इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाऊंटं फेलो  ०२) ०३ वर्षांचा संबंधीत कामाचा अनुभव

सुप्रीटेंडिंग इंजिनिअर (Superintending Engineer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण. पदव्यूत्तर पदवी उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल ०२) २) ०६ वर्षांचा संबंधीत कामाचा अनुभव

वयाची अट वरील पदांकरिता : ४५ वर्षापर्यंत

असिस्टंट जनरल मॅनेजर - जनरल (Assistant General Manager - General) : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) स्वीटीया श्रेणीसह पदव्यूत्तर पदवी उत्तीर्ण. इकॉनॉमिक्स / कॉमर्स बिझनेझ ऍडमिनिस्ट्रेशन / इंडस्ट्रियल रेलशन विषयात पदवीधारक उमेदवारांना प्राधान्य ०२) ०६ वर्षांची सेवा ज्यामध्ये कमीत कमी 3 वर्षे अनुभव 

असिस्टंट जनरल मॅनेजर - टेक्निकल (Assistant General Manager - Technical) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) एंटोमोलॉजी किंवा मायक्रो-बायोलॉजी किंवा बायो-केमिस्ट्रीमध्ये शेतीमधील द्वितीय श्रेणीतील पदव्युत्तर पदवी किंवा जैव रसायनशास्त्र किंवा मायक्रो-बायोलॉजी मधील पदवी किंवा द्वितीय श्रेणीतील पोस्ट ग्रॅज्युएट पदवी किंवा एंटोमोलॉजीसह प्राणीशास्त्र पदवी. ०२) केंद्र सरकारमध्ये ०६ वर्षांची सेवा, ज्यापैकी ०३ वर्ष कमीत कमी अनुभव असणे आवश्यक आहे.

असिस्टंट जनरल मॅनेजर - अकाउंट्स (Assistant General Manager - Accounts) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) कॉमर्स किंवा बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन मधील दुसऱ्या श्रेणीतील पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री, प्रतिष्ठित संस्थेकडून किंवा चार्टर्ड अकाउंटंट्सचे इंस्टीट्यूट किंवा कॉस्ट अँड वर्क्स अकाऊंटंट्सचे सदस्य असलेल्या वित्त किंवा खात्यातील स्पेशलाइझेशन. ०२) ०३ वर्षांचा संबंधीत कामाचा अनुभव

मॅनेजर - जनरल (Manager - General) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : १) अर्थशास्त्र / वाणिज्य / व्यवसाय प्रशासन / औद्योगिक संबंधांमधील पदवीधर पदवी  ०२) ०४ वर्षांचा संबंधीत कामाचा अनुभव

मॅनेजर - अकाउंट्स (Manager - Accounts) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) चार्टर्ड अकाउंटंट्सचा एक संस्था किंवा कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंटचा इन्स्टिट्यूट / ०२ वर्षांचा अनुभव किंवा कॉमर्स किंवा बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन मधील दुसऱ्या वर्गात पदवी, ०२) ०४ वर्षांचा संबंधीत कामाचा अनुभव

एक्झिक्यूटिव्ह इंजिनिअर (Executive Engineer) : ०९ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) सिव्हिल इंजिनियरिंग किंवा स्ट्रक्चरल इंजिनियरिंगची पदवी  ०२) ०४ वर्षांचा संबंधीत कामाचा अनुभव

वयाची अट उर्वरित पदांकरिता : ४० वर्षापर्यंत

शुल्क : ८००/- रुपये [SC/ST/PWD/महिला / माजी सैनिक - २००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये ते २,६०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

अर्ज पाठविण्याचा पत्ता : ग्रुप जनरल मॅनेजर (कार्मिक) सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन वेअरहाऊसिंग भवन, ४/१ सिरी संस्थागत क्षेत्र ऑगस्ट क्रांती मार्ग, हौज खास नवी दिल्ली - ११००१६.

Official Site : www.cewacor.nic.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.