जल शक्ती मंत्रालय [CGWB] केंद्रीय भूजल मंडळ मार्फत विविध पदांच्या ६२ जागा

Date : 6 April, 2020 | MahaNMK.com

icon

जल शक्ती मंत्रालय [Central Ground Water Board] केंद्रीय भूजल मंडळ मार्फत विविध पदांच्या ६२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ एप्रिल २०२० रोजी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

यंग प्रोफेशनल (Young Professional) : ४८ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून (Geology/Applied Geology/Earth Science/GeoScience/Hydrogeology) पदव्युत्तर पदवी एम.एस्सी. / एमएस / एम.टेक. / एमएससी.टेक. किंवा समकक्ष. ०२) १० वर्षे अनुभव.

वयाची अट : ०१ जानेवारी २०२० रोजी ६५ वर्षे

सल्लागार (Consultant) : १४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून (Geology/Applied Geology/Earth Science/ GeoScience/ Hydrogeology पदव्युत्तर पदवी एम.एस्सी. / एमएस / एम.टेक. / एमएससी.टेक. किंवा समकक्ष. ०२) १० वर्षे अनुभव.

वयाची अट : ०१ जानेवारी २०२० रोजी ३० वर्षे

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ४५,०००/- रुपये ते १,००,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : विभागानुसार सीजीडब्ल्यूबीची संबंधित कार्यालय.

Official Site : www.cgwb.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.