चंद्रपूर शहर महानगरपालिका [Chandrapur Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या १० जागा

Date : 16 November, 2019 | MahaNMK.com

icon

चंद्रपूर शहर महानगरपालिका [Chandrapur City Municipal Corporation, Chandrapur] मध्ये विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०२ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) : ०६ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) शासनमान्य विद्यापीठाची स्थापत्य/यांत्रिकी/पर्यावरण अभियंत्रिकी शाखेची पदवी ०२) पदव्युत्तर पदवी किंवा | समकक्ष पदावरील कामाचा अनुभव असल्यास प्राध्यान्य  ०३) एमएससिआयटी किंवा तत्सम प्रमाणपत्र (महाराष्ट्र |तंत्रशिक्षण मंडळाने प्रदान केलेले) आवश्यक ०४) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक.

यंत्रणा व्यवस्थापक (System Manager) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवी (बि. ई. कॉम्पुटर) किंवा समकक्ष अर्हता  ०२) संगणक प्रोग्रामर, डेटा सेंटर अॅडमिनीस्ट्रेशन, नेटवकींग (लॅन, वन Compount) हार्डवेअर मधील ५ वर्षांचा अनुभव किंवा सिस्टीम अॅनालिस्ट पदावरील ५ वर्षांचा अनुभव ०३) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक.

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम. बी.बी.एस./बि.ए. एम. एस. परिक्षा उत्तीर्ण, मेडिकल कौन्सिलचे रजिस्ट्रेशन | आवश्यक, ०२) शासकीय/निमशासकीय/खासगी रूग्णालयातील प्रशासन, सार्वजनिक आरोग्य व प्रतिबंधात्मक उपचारात्मक बाबी समर्थपणे हाताळण्याचा व विशेषतः स्वच्छता पर्यवेक्षण, साथ आजार निर्मूलन कार्यक्रम, हिवताप नियंत्रण आदी बाबींचा कार्याचा किमान ३ वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव. ०३) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक  

पर्यावरण संरक्षण अधिकारी (Environmental Protection Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पर्यावरण अभियांत्रिकी विषयातील पदवी.  ०२) पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील किमान ५ वर्षाचा अनुभव.  ०३) पर्यावरण अभियांत्रिकी शाखेची पदव्युत्तर पदवी अथवा प्रदुषण नियंत्रण क्षेत्रातील अनुभव असणाऱ्या उमेदवारांस प्राधान्य.

उद्यान निरीक्षक (Garden inspector) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एच.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण व कृषी पदविका उत्तीर्ण ०२) शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थाकडील उद्यान/कृषी विभागातील संबंधित कामाचा किमान ५ वर्षाचा अनुभव धारण करणाऱ्या उमेदवारांस प्राधान्य  ०३) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक.

शुल्क : ४००/- रुपये [आरक्षित - ४००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते ३४,८००/- रुपये + ग्रेड पे 

नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)

Official Site : www.cmcchandrapur.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.