चंद्रपूर महानगरपालिका [Chandrapur Mahanagarpalika] येथे विविध पदांच्या ०४ जागा

Date : 27 October, 2018 | MahaNMK.com

icon

चंद्रपूर महानगरपालिका [Chandrapur Mahanagarpalika] येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०२ नोव्हेंबर २०१८ रोजी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

नगर नियोजन विशेषज्ञ (Town Planning Specialist) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) शहरी नियोजन किंवा प्रादेशिक नियोजन किंवा भौगोलिक पदवी / पदव्युत्तर  ०२) किमान ०३ वर्षे ते ०५ वर्षे कामाचा अनुभव

सिव्हिल इंजिनिअर (Civil Engineer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : १) सिव्हिल इंजिनिअर (बी.ई./ बी.टेक./ एम.ई. / एम.टेक) मान्यता प्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणीतील उत्तीर्ण पदवीधारक ०२) किमान ०३ वर्षे कामाचा अनुभव आवश्यक 

एमआयएस स्पेशलिस्ट (MIS Specialist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : १) पदवी / पदव्युत्तर पदवी (संगणक अभियांत्रिकी / MCA PGDCA.) ०२) किमान खाजगी अथवा शासकीय सेवेतील ०३ वर्षे ते ०५ वर्षाचा कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

सामाजिक विकास विशेषज्ञ (Social Development Specialist) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) सोशल सायन्स / सोसायटी / डेव्हलपमेंट स्टडीज मधील मास्टर्स डिग्री. ०२) सोशल क्षेत्रात ०५ वर्षे ते ०७ वर्षे कामाचा अनुभव

वयाची अट : ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी ३८ वर्षापर्यंत 

वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये ते ४५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : चंद्रपूर

अर्ज पाठीवण्याचा पत्ता : चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर

Official Site : www.cmcchandrapur.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.