छत्रपती मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी [CMSCS] बीड येथे विविध पदाच्या २३ जागा

Date : 15 May, 2019 | MahaNMK.com

icon

छत्रपती मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी [Chhatrapati Multi State Credit Society] बीड येथे विविध पदाच्या २३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १८ मे २०१९ रोजी सकाळी ११:०० ते सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

शाखा व्यवस्थापक (Branch Manager) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि बँकिंग किंवा क्रेडिट सोसायटीमधील ४ ते ०५ वर्षाचा अनुभव धारक असावा. (शाखा - माजलगाव, जामखेड).

पासिंग ऑफिसर - क्लार्क (Passing officer - Clerk) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर बँकिंग क्षेत्रातील ०२ ते ०३ वर्षाचा अनुभव किंवा क्रेडिट सोसायटीमधील अनुभव असावा. (शाखा - माजलगाव).

क्लार्क/ कॅशिअर (Clerk/Cashier) : १० जागा

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि बँकिंग क्षेत्रातील किमान १ वर्षाचा अनुभव किंवा क्रेडिट सोसायटीमधील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. (शाखा - बीड, केज, जामखेड).

क्लार्क/ लिपिक (Clerk/Lipik) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि बँकिंग क्षेत्रातील किमान १ वर्षाचा अनुभव किंवा क्रेडिट सोसायटीमधील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. (शाखा - गेवराई, टाकरवन).

शिपाई (Peon) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : किमान १० परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (शाखा - गेवराई).

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : बीड (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : मुख्य कार्यालय, जुन्या बस स्टॅन्ड जवळ, जालना रोड, गेवराई. जि.बीड - ४३११२७ (महाराष्ट्र).

E-Mail ID : [email protected]

Official Site : www.chatrapatimultistate.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.