चिखली अर्बन को-ऑपेराटीव्ह बँकेमध्ये लिपिक पदांच्या २५ जागा

Updated On : 24 April, 2017 | MahaNMK.comचिखली अर्बन को-ऑपेराटीव्ह बँकेमध्ये लिपिक पदांच्या २५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०५ मे २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

लिपिक - २५ जागा 

शेक्षणिक पात्रता : १) पदवीधर २) ०३ वर्ष अनुभव 

वयाची आत : ३० वर्षापर्यंत 

अर्ज पाठवण्याचा पत्ता : Dr. Shamprasad Mukharji Road, Chikhali, (Dist-Buldhana) Maharashtra 44201, Phone Number : 09011065901

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 5 May, 2017

Share
Share This

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :