जाहिराती / Recruitment News

सिडको [CIDCO] मध्ये ‘सहाय्यक विधी अधिकारी’ पदांच्या ०४ जागा

Updated On : 16 June, 2017 | MahaNMK.com

Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका

सिडको [City and Industrial Development Corporation of Maharashtra Limited] मध्ये ‘सहाय्यक विधी अधिकारी’ पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ जून २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक विधी अधिकारी [Assistant Law Officer]

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि विधी शाखेची ०३ वर्षाची पदवी अथवा १२ वी नंतर ०५ वर्षाची पदवी  ०२) ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : ३१ मे २०१७ रोजी ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Office of Manager (Personnel) 2nd Floor, CIDCO Bhavan, CBD Belapur, Navi Mumbai. Pin Code: 400614.

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 23 June, 2017

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

टिप्पणी करा (Comment Below)नवीन जाहिराती :