केंद्रीय प्लास्टिक इंजिनिअरिंग अँड प्रौद्योगिकी संस्था [Central Institute of Plastics Engineering & Technology, Chennai] मध्ये विविध पदांच्या ७८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ एप्रिल २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) : ६१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) प्रथम श्रेणीतील एम.ई. / एम.टेक. / पीएच.डी. /पदव्यूत्तर पदवी ०२) ०२ वर्षे ते ०७ वर्षे अनुभव.
वयाची अट : ६५ वर्षेपर्यंत
प्रयोगशाळा प्रशिक्षक (Laboratory Instructor) : ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित विषयात पूर्णवेळ पदवीधर (रसायनशास्त्र / भौतिकशास्त्र / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स) ०२) ०३ वर्ष संबंधित क्षेत्रात अनुभव.
वयाची अट : ४५ वर्षेपर्यंत
शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक (Physical Training Instructor) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) शारीरिक शिक्षणात पूर्णवेळ पदवीधर पदवी (बी.पी.एड.) ०२) ०१ वर्ष संबंधित क्षेत्रात अनुभव.
वयाची अट : ३५ वर्षेपर्यंत
प्लेसमेंट आणि ग्राहक संबंध अधिकारी (Placement and Customer Relations Officer) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई. / बी.टेक./ एमबीए ०२) ०३ वर्ष संबंधित पोस्ट पात्रतेसह भरती / प्रशिक्षणातील अनुभव
वयाची अट : ४५ वर्षेपर्यंत
सहाय्यक प्लेसमेंट अधिकारी (Assistant Placement Officer) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई. / बी.टेक./ एमबीए ०२) ०२ वर्ष संबंधित पोस्ट पात्रतेसह भरती / प्रशिक्षणातील अनुभव
वयाची अट : ३५ वर्षेपर्यंत
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ६५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : चेन्नई
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Principal Director (New Projects), CIPET Head Office, T.V.K. Industrial Estate, Guindy, Chennai - 600 032.
Official Site : www.cipet.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.