चंद्रपूर शहर महानगरपालिकांतर्गत [CMC] विविध पदांच्या २५ जागा

Date : 19 January, 2018 | MahaNMK.com

चंद्रपूर शहर महानगरपालिकांतर्गत [Chandrapur Municipal Corporation] विविध पदांच्या २५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २९ जानेवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ञ) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : MBBS, MD (Paed)/DCH

अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ) : ०६ जागा 

शैक्षणिक पात्रता : MBBS, MD (Gynaec)/DGO

अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (फिजिशिअन तज्ञ) : ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : MBBS, MD (Medicine)

अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (चर्मरोग तज्ञ) : ०७ जागा 

शैक्षणिक पात्रता : MBBS, MD (Skin)/DVD

स्टाफ नर्स : ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण (सायन्स)  ०२) GNM कोर्स

वयाची अट : ३८ वर्षांपर्यंत  (मागासवर्गीय - ०५ सूट वर्षे)

वेतनमान (Pay Scale) : १०,८००/- रुपये प्रती महिना

उर्वरित पदांसाठी वयाची अट : वयाची अट नाही

शुल्क : ३००/- रुपये [मागासवर्गीय - १५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : २०००/- रुपये प्रती भेट

नोकरी ठिकाण : चंद्रपूर

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.