को-ऑपटेक्स [Co-Optex] मध्ये ‘असिस्टंट सेल्समन/असिस्टंट सेल्सवुमन’ पदांच्या २० जागा

Updated On : 11 January, 2018 | MahaNMK.comको-ऑपटेक्स [Tamilnadu Handloom Weavers Co-operative Society Ltd.] मध्ये ‘असिस्टंट सेल्समन/असिस्टंट सेल्सवुमन’ पदांच्या २० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २२ जानेवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

असिस्टंट सेल्समन /असिस्टंट सेल्सवुमन (Assistant Salesman/Assistant Saleswoman)

मुंबई : ०८ जागा 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रादेशिक व्यवस्थापक, को-ऑप्टिक प्रादेशिक कार्यालय (टीएनएचडब्ल्यूएसएस लिमिटेड) नं. २०४, उद्योग मंदिर नंबर २, ७-सी, पितमबर लेन, माहिम (पश्चिम), मुंबई पिनकोड - ४००१६४.

जाहिरात (Notification) : पाहा

बॅंगलोर : ०६ जागा  

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सीनियर रीजनल मॅनेजर, को-ऑप्टेक्स प्रादेशिक कार्यालय (टीएनएचडब्ल्यूएससीएस लि., नं .१३८, गोविंदप्पा रोड, गांधी बाजार, बसवनगुडी, बेंगलोर पिन कोड - ५६०००४.

जाहिरात (Notification) : पाहा

विजयवाडा : ०६ जागा  

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रादेशिक व्यवस्थापक, को-ऑप्टेक्स प्रादेशिक कार्यालय (टीएनएचडब्ल्यूएससीएस लिमिटेड), दरवाजा नं. २९-२-५, पहिला मजला, पी.बी. नं. ०४४, राममंदिरम स्ट्रीट, गव्हर्नर्नपेट, विजयावाडा विजयवाडा पिनकोड - ५२०००२.

जाहिरात (Notification) : पाहा

शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण

वयाची अट : ३१ डिसेंबर २०१७ रोजी ४० वर्षांपर्यंत 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ४१४०/- रुपये ते १००००/- रुपये

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 22 January, 2018

Share
Share This
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :